पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मापन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मापन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : मापण्याचे काम.

उदाहरणे : मानवी वर्तनाचे मापन संख्यात्मक पद्धतीने करता येणारच नाही.

नापने या मापने का काम।

खेत का बँटवारा करने के लिए उसकी नपाई की गई।
नपाई, नाप, नाप-जोख, नाप-जोख़, नापजोख, नापजोख़, नापना, पैमाइश, मपाई, माप, माप-जोख, माप-जोख़, मापजोख, मापजोख़, मापन, मापना

The act or process of assigning numbers to phenomena according to a rule.

The measurements were carefully done.
His mental measurings proved remarkably accurate.
measure, measurement, measuring, mensuration
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : मापण्याची क्रिया.

उदाहरणे : जमिनीचे मापन झाल्यावर त्याने वहीत काहीतरी लिहिले.

समानार्थी : मापणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मापन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maapan samanarthi shabd in Marathi.